अंबेजोगाईमध्ये योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.अंबाजोगाईला ऐतिहासिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे.
मराठीचे आद्य कवी मुकुंदराज, रोज ढब्बू पैशाची शाई लागणारे दासोपंत यांची समाधी याच परिसरात आहे.
कोकणवासीयांचे कुलदैवत असलेली जोगेश्वरी देवी याच शहरात वास्तव्याला आहे.
हत्तीखाना आणि बाराखांबी हे प्राचीन शिल्प अप्रतिम कलाकुसर आणि अजोड कलेचा नमुना आहे.
या परिसरात असलेल्या सकलेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरील दगडी मंडपाला बाराखांबी म्हणून ओळखतात.
अंबेजोगाईमध्ये योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर |
योगेश्वरी देवी |
Bara Khambi Mandir |
Mukundraj ambajogai |
best msbi training in hyderabadmsbi training hyderabad
ReplyDelete